मुख्य मजकुराकडे जा

मुलासाठी लग्नाचा बायोडाटा फॉरमॅट

मुलाच्या बायोडाटामध्ये सर्वप्रथम शिक्षण, नोकरी आणि कुटुंबाची माहिती पाहिली जाते. तो एका पानात ठेवा आणि माहिती सरळ, स्पष्ट लिहा.

बायोडाटा बनवा

काय काय लिहावे

फॉर्ममध्ये हे विभाग आणि रकाने आहेत. जे लागू नाही ते सोडून द्या; रिकामे रकाने छापले जात नाहीत.

वैयक्तिक माहिती

नाव, लिंग, जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म ठिकाण, उंची, वर्ण, रक्तगट, धर्म, जात, पोटजात, कुलदैवत, गोत्र, देवक, वैवाहिक स्थिती, आहार

कुंडली माहिती

रास, नक्षत्र, चरण, नाडी, गण, मंगळ

शिक्षण आणि नोकरी

शिक्षण, इतर शिक्षण, नोकरी / व्यवसाय, कंपनी / व्यवसाय, नोकरीचे ठिकाण, वार्षिक उत्पन्न

कौटुंबिक माहिती

वडिलांचे नाव, वडिलांचा व्यवसाय, आईचे नाव, आईचा व्यवसाय, भाऊ, बहीण, मामा, इतर नातेवाईक, मूळ गाव, कुटुंब पद्धती

संपर्क

संपर्क व्यक्ती, मोबाईल, पत्ता, ईमेल

जोडीदाराबद्दल अपेक्षा

अपेक्षा

टिप्स

डिझाइन निवडा

सर्व डिझाइन पहा